कथा-कथन | स्टोरीटेलिंग | भाषण
By Authors Audio, Storytelling and Podcast
Narrated by Original Audio
Marathi (मराठी)1h 23m2 Chapters
राजकारण आणि संस्कृती | Politics & Cultureकॉमेडी अँड जोक्स | Comedy & Jokesस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | Competitive Success Guideशैक्षणिक आणि इतर माहिती | Education & Informationब्लॉगकास्ट आणि पॉडकास्ट | Blogcasts & Podcasts
About this audiobook
Story Telling, Interview and Speeches Audio from YouTube and other platforms
Chapters (2)

1. Bigari Te Matric | Pu La Deshpande |

2. P L Deshpande 75th birth anniversary - Interview
पु.लं. यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त दूरदर्शन वर झालेली त्यांची मुलाखत
Don't have the app yet? Download Shrota to start listening.