Events

Latest news and updates from Shrota

31 July 2026

बक्षीसपात्र कथा आणि कथालेखक यादी

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे कथा स्पर्धा २०२६ बक्षीसपात्र कथा आणि कथालेखक यादी

2 May 2026

ऑडिओ बुक ऐका.. निबंध लिहा आणि बक्षीस जिंका..

🎯 सुट्ट्यांचा स्मार्ट वापर करा! 📚 पुस्तकांशी मैत्री करा आणि बक्षिसे मिळवा! * इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खास स्पर्धा * 📱 मोबाईलवरच ऐका “बोलकी पुस्तके” * ✍️ ऐकलेल्या कथांवर लिहा सुंदर निबंध 👉 अधिक माहितीसाठी व्हाटसअप ग्रुपला जॉइन करा https://chat.whatsapp.com/Gt5T2rBdxw2LM0XXMxUBh4?mode=gi_t “या सुट्ट्यांमध्ये काहीतरी शिकूया… ऐकूया… आणि जिंकूया!” 👇 प्रश्नपत्रिका व नियमावली पीडीएफ लिंक https://drive.google.com/file/d/1x_Tk1bE3LvAIQv6gwM3modIABqBoiFWU/view?usp=sharing स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 30 जून 2026 ⏰⏰⏰⏰⏰

2 May 2026

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे कथा स्पर्धा २०२६

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे कथा स्पर्धा २०२६ दैनिक पुण्यनगरी यामध्ये प्रकाशित बातमी

2 May 2026

पुस्तके ऐका, निबंध लिहा व बक्षीस जिंका स्पर्धा २०२६

दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्रामधील सविस्तर बातमी

2 May 2026

निबंध स्पर्धा २०२६

इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खास स्पर्धा 📱 मोबाईलवरच ऐका “बोलकी पुस्तके” ✍️ ऐकलेल्या कथांवर लिहा सुंदर निबंध बक्षीस (प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र) 🏆 प्रथम – ₹1000 पुस्तक संच 🥈 द्वितीय – ₹700 🥉 तृतीय – ₹500 👇 प्रश्नपत्रिका व नियमावली पीडीएफ लिंक https://drive.google.com/file/d/1x_Tk1bE3LvAIQv6gwM3modIABqBoiFWU/view?usp=sharing

1 May 2026

साहित्यिकांसाठी दुहेरी संधी

लेखक, कवी, कथाकार आणि शैक्षणिक व सामाजिक लेखन करणाऱ्या सर्व साहित्यिकांची पुस्तके आम्ही प्रकाशित करतो. प्रिंट आणि ऑडिओ स्वरूपात एकाचवेळी आपले पुस्तक प्रकाशित करण्याची ही एक संधी आहे.