मराठी साहित्य संमेलन | भाषण व संवाद सत्र
By Authors Audio, Storytelling and Podcast
Narrated by Original Audio
About this audiobook
मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. या संमेलनात लेखक, कवी, समीक्षक व साहित्यप्रेमी एकत्र येतात. विविध सत्रांत कविता, कथा, नाटक, परिसंवाद व भाषणे होतात. मराठी साहित्याचा प्रसार, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि भाषेचे संवर्धन हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
Chapters (5)

1. भाषण | द. मा. मिरासदार | ७१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
१९९८ मध्ये परळी-वैजनाथ येथे पार पडलेल्या ७१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. मा. मिरासदार यांनी केलेले अध्यक्षीय भाषण.

2. भाषण | ना. सं. इनामदार | ७० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
१९९७ मध्ये अहमदनगर येथे पार पडलेल्या ७० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ना. सं. इनामदार यांनी केलेले अध्यक्षीय भाषण.

3. भाषण | लता मंगेशकर | ६९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
१९९६ मध्ये आळंदी, पुणे येथे पार पडलेल्या ६९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामधील लता मंगेशकर यांनी केलेले भाषण

4. भाषण | दुर्गा भागवत | ५१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
१९७५ मध्ये कराड येथे पार पडलेल्या ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी केलेले अध्यक्षीय भाषण

5. भाषण | यशवंतराव चव्हाण | ५१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
१९७५ मध्ये कराड येथे पार पडलेल्या ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी केलेले स्वागत अध्यक्षीय भाषण
Don't have the app yet? Download Shrota to start listening.