बाबा महाराज सातारकर | किर्तन, प्रवचन व भजन

बाबा महाराज सातारकर | किर्तन, प्रवचन व भजन

By बाबा महाराज सातारकर

Narrated by Original Audio

Marathi (मराठी)25 min1 Chapter
भजन, प्रवचन आणि कीर्तन | Bhajan, Pravachan & Kirtanआध्यात्मिक आणि धार्मिक | Spiritual & Religion

About this audiobook

बाबा महाराज सातारकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार व भक्तिसंगीतकार होते. वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी प्रभावीपणे पुढे नेली. त्यांच्या कीर्तनांतून संत तुकाराम, ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या अभंगांचा रसाळ अर्थ उलगडला जात असे. सोपी भाषा, विनोद, ओघवती शैली आणि भक्तिरस यामुळे त्यांच्या कीर्तनांना अपार लोकप्रियता लाभली.

Chapters (1)

1

1. काळजाला भिडेल असे कीर्तन

25 min

Don't have the app yet? Download Shrota to start listening.