महाराष्ट्रातील गड आणि किल्ले यांची माहिती

महाराष्ट्रातील गड आणि किल्ले यांची माहिती

By Shrota Editorial Team

Narrated by Artist 1 : AI Reader

Marathi (मराठी)34 min5 Chapters
राजकारण आणि संस्कृती | Politics & Cultureस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | Competitive Success Guideनॉन-फिक्शन (सत्य घटना व माहितीवर आधारित साहित्य) | Non-Fictionशैक्षणिक आणि इतर माहिती | Education & Informationऐतिहासिक माहिती किंवा पुस्तके | Historyश्रोता ओरिजनल | Shrota Original

About this audiobook

हे पुस्तक महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांची ओळख करून देणारे ऑडीओ संदर्भग्रंथ आहे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास, स्थापत्य, भौगोलिक स्थान, लढाया आणि सांस्कृतिक महत्त्व सोप्या भाषेत मांडले आहे. माहिती व प्रवाससूचना यांमुळे श्रोत्यांना अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करता येते. विद्यार्थ्यांपासून इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे ऑडिओ बुक उपयुक्त मार्गदर्शक ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी निगडित किल्ल्यांच्या कथा तरुण पिढीला इतिहास संवर्धन आणि वारशाबद्दल जागरूक करतात. हे पुस्तक आवर्जून ऐकावे आणि ऐकवावे असे आहे.

Chapters (5)

1

1. प्रस्तावना

6 min
2

2. राजगड

8 min
3

3. रायगड

9 min
4

4. शिवनेरी किल्ला

4 min
5

5. प्रतापगड

4 min

Don't have the app yet? Download Shrota to start listening.