शिवछत्रपती | इयत्ता चौथी | बालभारती
By बालभारती
Narrated by Artist 1 : AI Reader
About this audiobook
‘शिवछत्रपती’ म्हणजे आपले इयत्ता ४ थी चे इतिहासाचे पुस्तक हे सलग ४९ वर्ष शैक्षणिक अभ्यासक्रमात तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. हे पुस्तक १९७० साली पहिल्यांदा इतिहास विषयाचं पाठय़पुस्तक म्हणून इयत्ता ४ थी च्या अभ्यासक्रमात आले. त्यानंतर २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले. १९७० पासून जवळ जवळ लाखो विद्यार्थांनी या पुस्तकातून इतिहास अभ्यासला आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही.
Chapters (18)
1. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
2. संतांची कामगिरी
3. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे
4. शिवरायांचे बालपण
5. शिवरायांचे शिक्षण
6. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा
7. स्वराज्याचे तोरण बांधले
8. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त
9. प्रतापगडावरील पराक्रम
10. शर्थीने खिंड लढवली
11. शायिस्ताखानाची फजिती
12. पुरंदरचा वेढा व तह
13. बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या
14. गड आला, पण सिंह गेला
15. एक अपूर्व सोहळा
16. दक्षिणेतील मोहीम
17. गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन
18. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन
Don't have the app yet? Download Shrota to start listening.