भारतीय क्रांतिकारक

भारतीय क्रांतिकारक

By Anuradha Kadam

Narrated by Artist 1 : AI Reader

Marathi (मराठी)33 min4 Chapters
राजकारण आणि संस्कृती | Politics & Cultureबायोग्राफीज (चरित्र) | Biographiesनॉन-फिक्शन (सत्य घटना व माहितीवर आधारित साहित्य) | Non-Fictionऐतिहासिक माहिती किंवा पुस्तके | Historyश्रोता ओरिजनल | Shrota Original

About this audiobook

भारतीय क्रांतिकारी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र आणि असशस्त्र संघर्ष केला. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, राजगुरु, खुदीराम बोस, मॅडम कामा यांसारख्या क्रांतिकारकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचा उद्देश अन्याय, गुलामगिरी व शोषण समाप्त करून भारताला स्वातंत्र्य, समानता व स्वाभिमान मिळवून देणे हा होता.

Chapters (4)

भारतीय क्रांतिकारक पुस्तक प्रस्तावना

1. भारतीय क्रांतिकारक पुस्तक प्रस्तावना

भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ राजकीय घडामोडींची मालिका नाही, तर तो लाखो सामान्य माणसांच्या असामान्य धैर्याची, त्यागाची आणि देशप्रेमाची अखंड गाथा आहे. आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो, आपल्या मनाप्रमाणे बोलतो, लिहितो, विचार करतो. हे सर्व सहज मिळालेले नाही. या स्वातंत्र्याच्या पाठीमागे अनेक क्रांतिकारकांचे रक्त, घाम आणि अश्रू मिसळलेले आहेत. त्यांनी आपल्या सुखाचा, कुटुंबाचा, भविष्याचा विचार न करता “देशाचे स्वातंत्र्य प्रथम” हा मंत्र जपला आणि आपले आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले.

5 min
भगतसिंग

2. भगतसिंग

२३ वर्षाच्या आयुष्यात भगतसिंग देशासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. भारतीयच नाही तर जगभरात स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात क्रांतिकारक भगतसिंग यांनी दिलेले बलिदान अमूल्य मानले जाते. त्यांनी लिहिलेली वैचारिक पुस्तके व पत्रव्यवहार आजही देशाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांचेही वाचन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे.

9 min
सुखदेव थापर

3. सुखदेव थापर

सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी आली होती, मात्र त्यांनी ती बाणेदारपणे नाकारली. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो. क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

9 min
4

4. राजगुरू

9 min

Don't have the app yet? Download Shrota to start listening.