व्यावहारिक शेळीपालन | Goat Farming Audio Book in Marathi

व्यावहारिक शेळीपालन | Goat Farming Audio Book in Marathi

By Sachin Mohan Chobhe

Narrated by Artist 1 : AI Reader

Marathi (मराठी)1h 8m21 Chapters
व्यवसाय आणि अर्थव्यवस्था | Business & Economyशैक्षणिक आणि इतर माहिती | Education & Informationकृषी आणि पर्यावरण | Agriculture & Environment स्वयं-मदत / स्वयं-सुधारणा | Self Helpश्रोता ओरिजनल | Shrota Original

About this audiobook

शेळीपालन किंवा गोट फार्मिंग हा सध्याचा ट्रेंडमधला विषय आहे. त्यातही करोनाचे संकट येऊन गेल्यावर तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशावेळी शेतीविषयी पुन्हा एकदा भारतीय तरुणांना प्रेम उचंबळून आले. त्यात सर्वाधिक ट्रेंडिंग शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेळीपालन. याबद्दल या क्षेत्रातील बरीच वर्षे अनुभव असलेल्या लेखक-व्यावसायिक सचिन मोहन चोभे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ज्याचे नाव आहे व्यावहारिक शेळीपालन.

Chapters (21)

शेळीपालन पुस्तक प्रस्तावना

1. शेळीपालन पुस्तक प्रस्तावना

या पुस्तकाच बरेच छोटे प्रकरण आहेत. ज्यातून तांत्रिक माहितीसह लेखकाचे अनुभव आपणास ऐकायला मिळतील. आपणास जर शेळीपालन करायचे असेल तर, हे पुस्तक आपल्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. त्यामुळे हे पुस्तक काळजीपूर्वक ऐका. ऐकल्यावर कसे वाटले तेही शेअर करा. काही मुद्दे नाहीच आवडले तरीही कळवा. आवडल्यास इतरांच्या माहितीसाठी सदर ऑडिओ बुक लिंक शेअर करा.

2 min
शेळीपालन पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती

2. शेळीपालन पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती

शेळीपालन या व्यवसायाबद्दल माहिती घेताना अगोदर याची पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती समजून घ्यावी लागेल. आपण या भागात त्याचीच सविस्तर माहिती घेणार आहोत. जगभरात शेळीपालन केले जाते. त्याचा इतिहास आणि मानवी समाजजीवन यांचा इतिहास एकच आहे.

2 min
शेळ्यांच्या निवडीचे ‘जावई’शास्त्र

3. शेळ्यांच्या निवडीचे ‘जावई’शास्त्र

4 min
शेळ्यांच्या उपयुक्त जाती

4. शेळ्यांच्या उपयुक्त जाती

3 min
कळपातील बेणूच्या बोकडाची निवड

5. कळपातील बेणूच्या बोकडाची निवड

एकूण शेळीपालन व्यवसायाचा कणा म्हणजे हा बेणूचा बोकड म्हणायला हवा. कारण, योग्य जातीच्या शेळ्या आणून त्यांच्याद्वारे दर्जेदार करडे पैदास घेण्यासाठी बोकड हा घटक खूप महत्वाचा असतो. एकूण कळपातील नफ्यामध्ये त्याचा वाटा ५० टक्के असतो असे म्हणण्यालाही वाव आहे.

2 min
6

6. शेळ्यांचा माज नियंत्रण करण्याची ट्रीक

2 min
7

7. बोकड व शेळ्या पैदाशीचे तंत्र

2 min
8

8. बंदिस्त शेळीपालनाचे फायदे-तोटे

3 min
9

9. म्हणून अर्धबंदिस्त गोट फार्मिंग करावे

3 min
10

10. गोठा बांधताना घेण्याची काळजी

3 min
11

11. गोठा बांधकामाचे आणखी महत्वाचे मुद्दे

6 min
12

12. जुळ्या कराडांचे गुणोत्तर वाढवण्याच्या ट्रिक्स

3 min
13

13. बेणूच्या बोकडाबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे

2 min
14

14. शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनाचे मुद्दे

3 min
15

15. छोट्या करडांना बाळसुग्रास द्यावा

2 min
16

16. मोठ्या कराडांना देण्याचा खुराक

1 min
17

17. शेळी-बोकड खाद्य व्यवस्थापनाचे मुद्दे

5 min
18

18. बेणूच्या बोकडाची काळजी

2 min
19

19. जंत निर्मूलनाचे मुद्दे

2 min
20

20. शेळ्यांना माजावर आणण्यासाठीचे उपाय

2 min
21

21. शेळीपालन लसीकरणाचे वेळापत्रक

1 min

Don't have the app yet? Download Shrota to start listening.