About this audiobook

'स्कॉलरशिप यशोमंत्र' या ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सगळेजण एका अत्यंत महत्त्वाच्या, सुंदर आणि दिशा देणाऱ्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हा प्रवास आहे ज्ञानाचा, आत्मविश्वासाचा, एकाग्रतेचा आणि अर्थातच यशाचा!

Chapters (16)

1

1. प्रस्तावना

20 min
2

2. शिष्यवृत्ती परीक्षेची ओळख आणि महत्त्व

20 min
3

3. शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि वेळेचे नियोजन

20 min
4

4. भाषा विषय - शब्दसंपत्ती आणि आकलन

23 min
5

5. व्याकरण-नियम पाठ न करता सोप्या पद्धतीने कसे शिकावे.

24 min
6

6. गणिताची भीती घालून संकल्पना स्पष्ट करणे

20 min
7

7. गणितातील वेळेची बचत - शॉर्ट ट्रिक आणि पाढे

22 min
8

8. बुद्धिमत्ता चाचणी - तर्क आणि विचारशक्तीचा विकास

18 min
9

9. आकृत्या, दिशा आणि मार्गदर्शिका - अचूक उत्तरांची गुरुकिल्ली

17 min
10

10. ओएमआर (OMR )उत्तरपत्रिका - चुका टाळण्याचे तंत्र

22 min
11

11. वेळेचे व्यवस्थापन ( time management )आणि मॉक टेस्ट

20 min
12

12. विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन अभ्यास नियोजन

19 min
13

13. पालकांची भूमिका - दडपण न देता प्रोत्साहन

14 min
14

14. शिक्षकांसाठी दिशा - वर्गातील तयारी आणि वैयक्तिक मार्गदर्शन

16 min
15

15. परीक्षेचा आदला दिवस आणि प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस

18 min
16

16. निकाल, यश आणि पुढील वाटचाल

22 min

Don't have the app yet? Download Shrota to start listening.

स्कॉलरशिप यशोमंत्र | एका नव्या प्रवासाची सुरुवात - Shrota