About this audiobook

सध्या जगभरात शेअर बाजार, मनी मार्केट आणि बीटकॉईन हे विषय ट्रेंडमध्ये आहेत. कमी कालावधीत श्रीमंत होण्याचा राजमार्ग म्हणून हे तीन शब्द परवलीचे झालेले आहेत. अशावेळी गुंतवणुकीचे भान आणि त्याबद्दल किमान ज्ञान देण्याचा प्रयत्न या ऑडिओ बुकच्या माध्यमातून लेखकाने केला आहे.

Chapters (5)

1

1. प्रस्तावना

5 min
2

2. चारशे वर्षांचा इतिहास असलेला बाजार

10 min
3

3. भारतातही झाले की तब्बल दीडशे वर्षे

10 min
4

4. बिग बुल हर्षद मेहता याचा महाघोटाळा : भाग १

9 min
5

5. बिग बुल हर्षद मेहता याचा महाघोटाळा : भाग २

7 min

Don't have the app yet? Download Shrota to start listening.